Mumbai Mayor Election | मुंबई महापौरपदासाठी काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या महापौरपद निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. राज्यात महाशिवआघाडीच्या चर्चा सुरू असल्या तरी मुंबई पालिकेत काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेतच राहणार असल्याची माहिती मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय. दुपारी तीन वाजता महापालिकेत सर्व काँग्रेस नगरसेवकांना बोलवण्यात आलंय. विरोधी पक्षाची भूमिका म्हणून काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मात्र दिल्ली हायकमांडने आदेश दिल्यास काँग्रेस दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागेही घेऊ शकते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram