Mumbai : भाजप खासदार पूनम महाजन यांच्या घराबाहेर काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
मुंबईत भाजप खासदार पूनम महाजन यांच्या घराबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं.. काँग्रेस नेते भाई जगतापांच्या उपस्थिती हे आंदोलन करण्यात आलं.