Congress Protest Mumbai:मुंबईतल्या ईडी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त Sonia Gandhi ED Summons
Continues below advertisement
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसकडून आज देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या ईडी कार्यालयासमोरही काँग्रेस नेते आज आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Continues below advertisement