Balasaheb Thorat | काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची बाळासाहेब थोरात यांची खंत
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळावं; अशी प्रतिक्रीया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
Continues below advertisement