Pune : 'Express Way वरील अपघातात प्रवाशांनी सिट बेल्ट लावल्यानं जीवितहानी टळली'- पोलीस आयुक्त
abp majha web team
Updated at:
27 Apr 2023 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'एक्स्प्रेस वेवरील अपघातात प्रवाशांनी सिट बेल्ट लावल्यानं जीवितहानी टळली'. एक्स्प्रेस वेवरील अपघाताप्रकरणी वाहतूक पोलीस आयुक्तांची माहिती , अपघात कितीही भीषण असला तरी नियम पाळले की मृत्यूचं संकट कमी होतं'