College Reopen : काॅलेज सुरु करण्याआधी लोकल प्रवासाची मुभा द्या, मुंबईतील तरुणांची मागणी ABP Majha

Continues below advertisement

काॅलेज सुरु करण्याआधी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मुंबईतील तरुणांकडून मागणी करण्यात येत आहे, त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram