Thane News | नारळविक्रेत्यानं मनपा पथकावर चाकू उगारला, फेरीवाल्याची ठाणे मनपा पथकाला धमकी
abp majha web team
Updated at:
23 Oct 2021 12:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे महापालिकेच्या पथकावर एका नारळविक्रेत्यानं चाकू उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यावेळी आधी बोट कापलं, आता शीर कापू असं म्हणत या फेरीवाल्यानं मनपा पथकाला धमकावलं.