मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण स्थगितीनंतर मेगा भरती का? नितेश राणेंचा सवाल

आगीत तेल टाकण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे, असा आरोपही राणे यांनी केला.