Mumbai Farmers Protest | मुख्यमंत्र्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात मोर्चा काढणं संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे त्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे. परिणामी मुख्यमंत्री या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.
Tags :
Farmer Agitation. Farmers Protest Delhi Farmers Agitation Kisan Sabha Agitation Mumbai Farmers Protest Maharashtra Farmers Protest Kisan Sabha Kisan Ncp Kisan Sabha Morcha Shetkari Morcha Mumbai CM Uddhav Thackeray