...अन्यथा CBI-ED चौकशी लावू; CM Uddhav Thackeray यांचे स्वीय सहाय्यक Milind Narvekar यांना धमकी

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपवरुन धमकी देण्यात आलीय. मागण्या पूर्ण करा.. अन्यथा सीबीआय, ईडी किंवा केंद्रीय यंत्रणांद्वारे चौकशी लावू आणि अडकवू अशा प्रकारचा धमकीचा मेसेज मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपवरुन पाठवलाय. याबाबत नार्वेकरांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आता मुंबईच्या गुन्हे शाखेकडून त्याचा तपास करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram