मुख्यमंत्र्यांकडून डीएन नगर मेट्रो 2 - A, मेट्रो 7, दहिसर-चारकोप भागातील मेट्रोच्या कामांची पाहणी
Continues below advertisement
मेट्रोच्या कामावरुन वाद सुरु असतानाच मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्र्यांनी आज मेट्रोच्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी आज डीएन नगर मेट्रो 2 - A या ठिकाणचा पाहणी दौरा केला. तसंच पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रो ७ आणि दहिसर-चारकोप येथेही पाहणी केली.
Continues below advertisement