Mumbai : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री-गृहमंत्री यांची बैठक, समीर वानखेडे यांच्या विषयी चर्चेची शक्यता

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ही उपस्थित असून, समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram