Aarey Car Shed वरील बंदी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडून मागे : ABP Majha

Continues below advertisement

Mumbai Aarey Metro Car Shed : मागील काही महिन्यांपासून मुंबईत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram