CM Eknath Shinde: मुख्यमंत्री पहाटे अचानक मुंबईकडे रवाना

Continues below advertisement

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री पहाटे अचानक मुंबईकडे रवाना गेल्या चार दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी होते. मात्र, आज पहाटेच ते अचानक मुंबईसाठी रवाना झाले. सकाळी 5.30 वाजता ते वन विभागाच्या बोटितून बामनोलीकडे रवाना झाले. आज 11.30 वाजता मुख्यमंत्री मुंबईकडे निघणार होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram