CM Eknath Shinde : मुंबईतील सहाही जागा महायुती जिंकणार; एकनाथ शिंदेंना विश्वास

Continues below advertisement

CM Eknath Shinde : मुंबईतील सहाही जागा महायुती जिंकणार; एकनाथ शिंदेंना विश्वास  हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वाळवामध्ये सभा,  सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती, सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram