CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची 'राज' भेट; नव्या समीकरणाची शक्यता?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. आज दुपारी साडे चार वाजता एकनाथ शिंदे गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं समजतंय.