CM Eknath Shinde on Nala Safai : नालेसफाईची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः उतरले नाल्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नायक - स्टाईल कारवाई केली .. बीएमसी अभियंत्याला जागेवरच नोटीस  बजावली आहे. मागील काही दिवस मुख्यमंत्री नालेसफाईची पाहणी करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचं जनतेकडून कौतुक केलं जातंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola