CM Eknath Shinde यांच्या घरच्या गणरायाच्या दर्शनाला सलमान, शाहरुखसह दिग्गजांची हजेरी
CM Eknath Shinde यांच्या घरच्या गणरायाच्या दर्शनाला सलमान, शाहरुखसह दिग्गजांची हजेरी
राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.. नेते मंडळी, सेलिब्रिटीही अनेक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचं दर्शन घेत आहेत..काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.