CM Shinde Speech Mantralay:राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय
abp majha web team
Updated at:
15 Aug 2023 10:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Shinde Speech Mantralay:राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralaya) ध्वजारोहण सोहळा पार पडला. यानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सोबतच यावेळी त्यानी सरकारने जनतेसाठी केलेल्या योजनांची उजळणी केली. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना, एसटीने तिकीटात महिलांना सूट, राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि तपासणीचा निर्णय यासह अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली.