CM Eknath Shinde Family at Mumbai Airport: मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, सूनबाई आणि नातू मुंबई विमानतळवर

Continues below advertisement

 मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, सूनबाई आणि नातू मुंबई विमानतळवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram