Maharashtra Farmers : कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना Shinde-Fadnavis सरकारची भेट

Good news for regular loan repayment farmers : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत म्हणून दिली जाणारी रक्कम दिवाळीआधी परत करण्यात येणार आहे. २०१७ ते २०२० दरम्यान नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिवाळीआधी ४ हजार कोटी रुपये वितरित करणार आहे. शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपये देण्यात येणार असून उरलेली रक्कम ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वितरित केली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola