Mukesh Ambani यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले CM Eknath Shinde, Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी भेट दिली. शिंदे फडणवीसांनी अंबानींच्या घरातील बाप्पांचं दर्शन घेतलं