CM Eknath Shinde on Aaditya Thackerya : छोटी मोठी आव्हान स्वीकारत नाही, आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Continues below advertisement

CM Eknath Shinde on Aaditya Thackerya : छोटी मोठी आव्हान स्वीकारत नाही, आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

आज वरळीत कोळीबांधवांकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्काराचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री शिंदे सभेला उशिरा पोहोचले तर उपमुख्यमंत्री फडणवीस आलेच नाहीत. त्यामुळे एकट्या शिंदेंचा सत्कार पार पडला. यावेळी भाषणात एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर दिलं. आयतं मिळालं नसून छोटी मोठी आव्हान स्वीकारत नसल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर निवडून यावं असं म्हणत शेलारांनीही निशाणा साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram