Shikhan Sewak Salary : अखेर शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

Continues below advertisement

Shikhan Sewak Salary : अखेर शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

अखेर शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
 प्राथमिक व उच्च प्राथमिकच मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर. माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपयांवर. उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांचं 9 हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये वाढ शिक्षण सेवकांना मानधनातील वाढ. 1 जानेवारी 2023 पासुन लागु होणार सरकारकडून जीआर प्रसिद्ध करून मानधनात वाढ करत असल्याची घोषणा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram