Maharashtra : CM Eknath Shinde, उपमुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी, राजकीय स्थितीवर दिल्लीत चर्चा
उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर दिल्लीत गाठीभेटीची शक्यता