Patra Chawl Case : पत्राचाळ घोटाळ्यात कोणत्या माजी मंत्र्याचा हात?,आरोपपत्रानंतर प्रश्न उपस्थित
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीय. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ईडीने अटक केली होती.