Coronavirus | उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Mar 2020 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास बंद होणार आहे. फक्त सरकारी कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्तांनी दिली आहे.