Coronavirus | परभणीत युनियन बँकेतील कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने खळबळ
Continues below advertisement
परभणीत युनियन बँकेतील कर्मचारी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे तीन दिवस ही बँक बंद ठेवण्यात येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Union Bank कोविड19 Janata Curfew मराठी बातम्या Corona In Mumbai Corona In Ahamadnagar Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News