MPSC मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा, लवकरच मिळणार नियुक्तीपत्र
25 Nov 2022 12:49 PM (IST)
MPSC Exam : एमपीएससीत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० नोव्हेंबरला शिंदे-फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार आहे.
Sponsored Links by Taboola