Amruta Fadnavis: जुहू चौपाटीवर दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम, अमृता फडणवीसांचा सहभाग
गणपती विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जन अभियान राबवलं जातंय... जुहू चौपाटीवर दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्यासह दिग्गज उपस्थित होते....
Tags :
Ganapati Visarjan Juhu Chowpatty Chowpatty Deputy Chief Minister Devendra Fadnavis MUmbai Visarjan Mission Divyaj Foundation Cleanliness Campaign Wife Amrita Fadnavis