Kishori Pednekar Rauf Menon यांच्या व्हिडिओनंतर आता राज्यपाल कोश्यारी आणि फडणवीसांचा फोटो आला समोर

किशोरी पेडणेकरांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट केलाय. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola