Mumbai: BKCलसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी,दुपारी 12नंतर लसीकरण सुरु होणार असल्याने नागरिक संतप्त

मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी, दुपारी 12नंतर लसीकरण सुरु होणार असल्याने नागरिक संतप्त, लशींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद, साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरु करु

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola