
CIDCO Scam : सिडको मध्ये बोगस कामगार दाखवून करोडो रूपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Continues below advertisement
नवी मुंबईतील सिडकोमध्ये कंत्राटी कामगाराच्या नावाने बोगस पगार घोटाळा, २०१७ पासून १४ कामगार कामावर असल्याचे दाखवत त्यांच्या नावाने उचलला पगार, सिडकोकडून तपास सुरू
Continues below advertisement