माजी पोलीस आयुक्त Param Bir Singh यांना वॉरंट बजावण्यासाठी CID टीम चंदीगडमध्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2021 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना वॉरंट बजावण्यासाठी सीआयडी टीम चंदीगडमध्ये, अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या टीमला परमबीर सिंह भेटले नाहीत, चांदीवाल आयोगाने काढलेलं समन्स बजावण्यासाठी सीआयडीची टीम काही दिवस चंदीगडमध्ये थांबणार