Chitra Wagh: 'ऑस्कर'ला आक्षेप घेणारे दुटप्पी- महापौर ABP Majha
मुंबईत राणीच्या बागेतील पेंग्वीनला ऑस्कर नाव दिल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. त्यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पुन्हा टोला लगावला. ऑस्कर नावाला आक्षेप घेणारे गोव्यात ऑस्कर आणि त्यांच्या भाऊबंदांकडे मतांची भीक मागत फिरतायत, अशी टीका पेडणेकर यांनी केलीय.