Goa Election : गोव्यात आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते प्रचार करणार -संजय राऊत : ABP Majha
गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली आहे. सर्वाधिक चर्चा सुरु असलेल्या पणजी मतदार संघातून शिवसेनेनं शैलेंद्र वेलिंगकर यांना तिकीट दिलं आहे. मात्र, उत्पल पर्रिकर अपक्ष लढल्यास
पणजीतून शिवसेनेचा उमेदवार मागे घेऊ, असं राऊत म्हणालेत...