
Chitra Wagh Faral Making : कोण बदाम कोण शेंगदाणा?सुगरण चित्रा वाघ यांची फराळ बनवताना राजकीय टिप्पणी
Continues below advertisement
दिवाळीच्या निमित्तानं घरांमध्ये फराळाची लगबग ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे चित्रा वाघ यांनी काल प्रोटीन पौष्टीक लाडु तयार केल्याचं दिसून आले. लाडू तयार करताना त्यांनी यातील जिन्नसाला त्यांनी शेंगदाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर वाकडे काजु म्हणजे विरोधी पक्षातील नेते अशा प्रकारे राजकिय क्षेत्रातील नेत्यांची उपमा दिलीय.
Continues below advertisement