Uddhav Thackeray Aurangabad Visit : उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

पाऊस आला आणि बळीराजाच्या शिवाराची नासाडी करुन गेला. आता सुरु झालाय घोषणांचा पाऊस. सरकारने मदतीची घोषणा करताच विरोधकही शेताच्या बांधावर पोहोचले. उद्धव ठाकरेंनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निषाणा साधला. तर सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंच्या दौऱ्यावर तोंडसुख घेतलं. एकुणच काय तर शेताच्या बांधावरुन आता राजकारण पेटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola