Chintamani Aagman Mobile Robbery :चिंतामण गणपतीच्या आगमन सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट, 72 मोबाईल चोरीला
मुंबईत काल प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला. यावेळी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरांनी तब्बल 72 मोबाईल चोरलेत....