Childhood death | धक्कादायक! महाराष्ट्रात सर्वाधिक बालमृत्यू; कोण आहे जबाबदार? | ABP Majha
बातमी महाराष्ट्राच्या माथी लागलेल्या बालमृत्यूच्या कंलंकाची, महाराष्ट्रात गेल्यावर्षी बालमृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलंय. त्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बालमृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं एका अहवालात म्हंटलंय. काय आहे नेमका हा अहवाल पाहुयात.