CM Metro Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून मेट्रोच्या कामाची पाहणी, DN नगर, दहिसर-चारकोपला भेट
Continues below advertisement
मेट्रोच्या कामावरुन वाद सुरु असतानाच मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्र्यांनी आज मेट्रोच्या कामाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी आज डीएन नगर मेट्रो 2 - A या ठिकाणचा पाहणी दौरा केला. तसंच पश्चिम द्रुतगती मार्गावरील मेट्रो ७ आणि दहिसर-चारकोप येथेही पाहणी केली.
Continues below advertisement