मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित निर्भया पथकाचं थिम साँग लाँच, गाण्याला अमिताभ बच्चन यांचा आवाज ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jan 2022 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत निर्भया पथकाचं थिम साँग लाँच केलं जातंय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित आहेत. रोहित शेट्टी यांनी हे थिम साँग बनवलं असून त्याला अमिताभ बच्चन यांनी आवाज दिलाय.