Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनानिमित्त Google चं खास Doodle, उंट, हत्ती, घोडे आणि ढोलक

Continues below advertisement

देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गूगलनं एक खास डूडल बनवत भारताला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या डूडलमध्ये उंट, हत्ती, घोडे, ढोलक हे सगळं काही तीन रंगात रंगवण्यात आलंय आणि त्यापासून हे डूडल बनवण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram