Eknath Shinde on Uday Lalit : देशाचे सर न्यायाधीश उदय लळीत यांनी कमी वेळात प्रकरण निकाली काढली

Continues below advertisement

राज्याचे सुपुत्र देशाच्या सर न्यायाधीश पदी विराजमान झाले याचा आनंद आहे. अनेक सामाजिक सुधारणा राज्यात झाला, अनेक कायदेपंडित राज्याची ओळख आहे.लळीत कुटुंबीय यांनी हा मान कायम ठेवला आहे, देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक, पद्मनाभ मंदिर यात निकाल दिले आहेत, मुलं सकाळी ७ वाजता शाळेत जातात तर मग कोर्टाच काम लवकर का होत नाही असं लळीत म्हणाले आणि त्यांनी कमी वेळात प्रकरण निकाली काढली. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यांनी कायम पारदर्शक पद्धतीचा स्वीकार केला कोर्टाच काम सध्या आपण लाईव्ह पाहू शकतो. विनम्रता शालीनता हा त्यांचा स्वभाव आहे. त्याचं सर्वांनी अनुकरण करावे. आम्ही कोर्टाच्या सूचना यांचं पालन आम्ही करतो.  वांद्रे येथील जागा आम्ही संकुलासाठी दिली.लळीत लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण पान लिहितील या शुभेच्छा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram