Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन, बॉम्बे रुग्णालयात दाखल
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती. संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार
Continues below advertisement