Chembur : Clean Up मार्शलच्या डोक्यात हेल्मेट घातलं, क्लिनअप मार्शल, दुचाकीस्वारामध्ये बाचाबाची
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2021 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या चेंबूर विभागामध्ये एक महिला क्लिन अप मार्शलचे एक दुचाकी स्वाराने डोक्यात हेलमेंट मारून गँभीर जखमी केले आहे. श्रद्धा कर्डक असे जखमी क्लिन अप महिलेचे नाव आहे.चेंबूर येथील स्वस्तिक चेंबर जवळ सिग्नलवर एक मोटार कार मध्ये बसलेल्या व्यक्तींवर कारवाई करीत असताना हा दुचाकी स्वार मोसींन वसीम शेख मागून आला आणि क्लिन अपच्या कारवाई वर आक्षेप घेऊन त्यांना शिव्या देऊ लागला. यावेळी या महिला क्लिन अप आणि मोसीन मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि मोसीन ने त्याच्या हातातील हेल्मेट दोन वेळा श्रद्धा च्या डोक्यात मारले.