PM Modi : उत्तर प्रदेशात मोदींनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग? नव्या विद्यापीठाचं भूमीपूजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2021 09:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींनी आज अलीगढमधील महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी केली. यासोबतच पंतप्रधानांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या सरकारने जाटांना जो आदर दिला आहे तो कोणालाही दिला गेला नाही. पाहा पंतप्रधान मोदी काय म्हणाले..