Chandrashekhar Bawankule Welcome BJP Office : प्रदेशाध्यक्षपदी निवड, बावनकुळे मुंबईत स्वागत

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचं आज भाजपकडून स्वागत करण्यात आलं, मुंबई विमानतळापासून शिवाजी पार्कपर्यंत बाईक रॅली काढून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola