Chandrashekhar Bawankule : Sharad Pawar यांच्या बालेकिल्ल्यात धडाडली चंद्रशेखर बावनकुळेंची तोफ

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : 2024 च्या लोकसभेला महाराष्ट्रात 45 प्लस आणि विधानसभेला 200 प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. 2024 ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha constituency) याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram