Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : मोदींचं वादळ येईल त्यावेळी उद्धव ठाकरे उडून जातील

Continues below advertisement

मोदींचे वादळ येईल त्यावेळी उद्धव ठाकरे उडून जातील., 2014, 2019 ला तुमचे खासदार, आमदार मोदींच्या नावाने निवडून आले.. ही बेईमानी आहे, मोदी समोर मशाल विझणार आहे..., मोदींचा वारंवार एकेरी उल्लेख यामुळे एका दिवशी स्फोट होऊ शकतो... असंतोष होईल.., तुम्ही धृतराष्ट्र झाले आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram